|
स्त्री. पु . न . १ ( ल .) गुंता ; पायखोडा ; बेडी ( कुटुंब , नौकरी , धंदा , काम इ० ची ) ( क्रि० वसणें ; येणें ; करणें ; निवारणें ; टाळणें ; चुकविणें ). २ बैदा ; त्रास ; कष्ट ; खस्ता ( लहान मुलें , आजारी माणसें , फार पाहुणें , मोठे समारंभ , मेजवान्या इ० प्रसंगीची )( क्रि०वाढणें ; सोसणें ; भोगणें ; पुरवणें ; करणें ; निघणें ; पुरेण , पडणें , होणें ) पाहुण्यांचा हडदा भारी पडला पण काढावा लागतो . लग्नाचा हडदा पार केला . घोड्याची हडद मीच काढतो .
|