Dictionaries | References

हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला

   
Script: Devanagari

हत्ती गेला आणि शेंपटाशीं अडकला     

एखादें कार्य बरेंचसें होऊन थोडक्याकरितां अडून पडणें
महत्त्वाचा भाग संपून थोडासाच उरणें व तो वांध्यांत पडणें. पुढें पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP