Dictionaries | References ह हबेलंडी उडविणें Script: Devanagari Meaning Related Words हबेलंडी उडविणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुर्दशा, दाणादाण करणें. ‘ दुराणी फौजेच्या तोंडावर तोफांची सरबत्ती करुन भडभुंजे लाह्या भाजतात तशी तिची त्यानें हबेलंडी उडविली. ’ - पामो ५३५. [ हबेलंडी = हल + बे + लंडी किंवा हा ! बे ! लवंडी किंवा लंडी, म्हणजे अरे बायल्या ! ठीक आहे ! ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP