Dictionaries | References

हमी

   
Script: Devanagari

हमी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : खात्री

हमी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
afforded by a third person's pledging himself to the fulfilment of it, assurance. v दे, भर, घे, पटव, & पट.

हमी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Assurance. हमीपत्र
  An assurance deed.

हमी     

ना.  खात्री , विश्वास ;
ना.  जामिनकी , जिम्मेदारी , तारण ,

हमी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : भरवसा

हमी     

 स्त्री. जामिनकी ( तिर्‍हाईत माणसानें भरण्याची ); जिम्मा ; खात्री . ( क्रि० देणें ; भरणें ; घेणें ; पटणें ; पटविणे ). [ अर . हामी ]
०टमी   स्त्री ( सामा .) हमी ; खात्री ( क्रि० करणें : देणें ; भरणें ).
०तारण  न. हमीटमी . ( क्रि० देणें ; घेणें ; पटविणें ).
०दार वि.  जामीन राहणारा . ती जवळून आपण ऐवजाचा हमीदार घेतला . - ऐटी १ . २२ .
०दारी  स्त्री. हमीदाराचें काम , पेशा .
०पत्र  न. जामीनखत , खात्री पटविण्यासाठी लिहून दिलेला कागद .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP