Dictionaries | References

हयात

   
Script: Devanagari
See also:  हयाती

हयात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : जीवन

हयात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
naturӔ; and, freely, Hope of life; buoyant expectation of many days to come.

हयात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Life.

हयात     

ना.  आयुष्य , जन्म , जिंदगी .

हयात     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : आयुष्य

हयात     

 स्त्री. १ आयुष्य ; जिंदगीं ; जिंवतपणा . आज येथून आमची हयात खंटली यैसें भविष्य केलें - भाअ १८३४ . काय हयाती बाकी असेल ते , ते स्थळीं अखेर होय तर उत्तम आहे . - मवबा १ . १५६ . २ उमर ; वय . - वि जिवंत [ अर . हयात् ‍ ]
०मुलाकात   मुलाखत --- स्त्री . ( कागदोपत्रीं ) तुमची आमची जगून भेट ( होणें ) हयातीचा दम --- १ आयुष्यांतील जोम ; उत्साह ; शक्ती ; सत्त्व ; वीर्य ; रंग . २ जगण्याची आशा , इच्छा . हयातीचा दम असला तर --- आम्ही तुम्ही जगलों वांचलों तर .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP