Dictionaries | References

हरताळ लावणें

   
Script: Devanagari

हरताळ लावणें     

रद्द करणें
हरताळ फासणें पहा. ‘ हरताळें लाविलें रायालागीं । ’ -सप २.६१. ‘ हरिहराच्यानेंहि त्यास हरताळ लाविला जाणार नाहीं, मग तुझी माझी काय कथा । ’ -शाब १.१३७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP