Dictionaries | References ह हरदू Script: Devanagari See also: हरदुसर Meaning Related Words हरदू A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The two, both: also each of two. The word seldom occurs but in notes and official writings. 2 Used as s f also हरदुसर f Terms at cards. हरदू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a The two, both. हरदू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ ( खतपत्रांत ) दोघेहि ; दोन्ही पक्षांचे . हरदू असाम्यांचे घराची जप्ती करतील . - वाडसमा १ . १९० . २ दोहों पैकीं प्रत्येक ; जोडी . [ फा . हर्दो ] स्त्री. ( गंजीफा ) हुकूमाचीं अनुक्रमें दोन पानें जसें - वजीर - एक्का ; एक्का - दुव्वा ; दुव्वा - तिव्वा इ० . वरच्या रंगांतील याचे उलट खालच्या रंगातील दहिल्या - नाहिल्या , नहिल्या - अठ्ठया वगैरे . [ फा . ]०पक्षकार पु. अव . वादांतील दोन्ही पक्षांचे पक्षकार ; वादी - प्रतिवादी ; दोन्ही पक्ष .०मुसना क्रिवि . हरवलेली सनद पुन्हां करून देतेवेळीं तिच्यावर लिहिण्याचा शेरा . [ मुसन्ना = दुहेरी नक्कल ]जुमला क्रिवि . हरवलेली सनद पुन्हां करून देतेवेळीं तिच्यावर लिहिण्याचा शेरा . [ मुसन्ना = दुहेरी नक्कल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP