Dictionaries | References

हलकें नांव पडलें ज्याचें, जन्मवरी तेंच त्याचें

   
Script: Devanagari

हलकें नांव पडलें ज्याचें, जन्मवरी तेंच त्याचें     

एकदां मनुष्याची हलकट म्हणून दुष्कीर्ति झाली म्हणजे ती कायमची होते. ती बदलणें फार कठीण असतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP