Dictionaries | References

हळद

   
Script: Devanagari

हळद     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  मसाल्यांत आनी रंगा खातीर वापरतात अशें एका रोंप्याचें मूळ   Ex. घाव्यार हळद घालपाक जाय
HOLO COMPONENT OBJECT:
हळद
HYPONYMY:
हळद आंबेहळड
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हळकूट हळदीचें कूट
Wordnet:
benহলুদ
gujહળદર
kanಅರಿಶಿನ
kasلیٚدٕر
malമഞ്ഞള്
marहळकुंड
mniꯌꯥꯏꯉꯪ
nepबेसार
panਹਲਦੀ
sanहरिद्रा
urdہلدی , زردچوبہ
noun  जाच्यो मुणल्यो सुकोवन मसाल्याक वापरतात असो एक रोंपो   Ex. वेळार उदक घालूंक नाशिल्ल्यान हळडीचे रोंपे सुकले
HYPONYMY:
आंबेहळद
MERO COMPONENT OBJECT:
हळद
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহালধি
bdहालदै
benহলুদ
gujહળદર
hinहल्दी
kanಅರಿಶಿನ
kasلٔیٚدرِکُل
malമഞ്ഞള്‍
marहळद
mniꯌꯥꯏꯉꯡ
nepहरदी
oriହଳଦୀ
tamமஞ்சள்
telపసుపు
urdہلدی , زردچوب , زرد چوبہ , ایک قسم کی زردجڑجوسالن میں رنگ کے واسطےڈالتےہیں
noun  खावपाक आनी पुजेंत वापरतात असो हळडिच्या मुळाचो हळडुवो पिठो   Ex. आवय जेवणांत हळद घालपाक विसरली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujહળદર
hinहल्दी
kanಅರಿಸಿನ
kasلٔیدٕر , کوٗٹِتھ لٔیدٕر
oriହଳଦୀ ଗୁଣ୍ଡ
panਹਲਦੀ
sanहरिद्राचूर्णम्
noun  लग्ना पयलिची एक रीत   Ex. हळदी वेळार न्हवर्‍यांक आनी व्हकलेंक हळदीन तेल घालूंन लायतात
ONTOLOGY:
संकल्पना (concept)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriତେଲଲଗା ବିଧି
urdتیل
noun  तरनी हळद   Ex. कांय लोक पिठो केल्ली हळद दूदांत घालून पितात
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तरनी हळद
Wordnet:
benকাঁচা হলুদ
gujકાચી હળદર
hinकटुरा
kasلیٚدرِ گَنٛڑٕر
oriକଞ୍ଚାହଳଦୀ
urdکٹُورا , کچّی ہلدی

हळद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Turmeric,--the plant or the root. Pr. पी हळद आणि हो गोरी. This, in the Juggler's dialect, answers to Hocus pocus, Fly Jack &c. ह0 लागणें in. con. To be undergoing the rite of marriage. 2 To be rising in general estimation and requisition; to become precious and costly. हळ- दीचा डाग लागणें and हळदीचा विटाळ होणें Said of a bride whose husband dies shortly after the wedding.

हळद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Turmeric-the plant or the root.
हळद लागणें   Be undergoing the rite of marriage. Become precious and costly.
हळदीचा डाग लागणें   Said of a bride whose husband dies shortly after the wedding.

हळद     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याचे मूळ मसाल्यात कामी येतात ते झाड   Ex. जास्त पाण्यामुळे हळदीची शेती खराब झाली.
HYPONYMY:
आंबेहळद
MERO COMPONENT OBJECT:
हळकुंड
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহালধি
bdहालदै
benহলুদ
gujહળદર
hinहल्दी
kanಅರಿಶಿನ
kasلٔیٚدرِکُل
malമഞ്ഞള്‍
mniꯌꯥꯏꯉꯡ
nepहरदी
oriହଳଦୀ
tamமஞ்சள்
telపసుపు
urdہلدی , زردچوب , زرد چوبہ , ایک قسم کی زردجڑجوسالن میں رنگ کے واسطےڈالتےہیں
noun  हळकुंडाची पूड   Ex. हळदीचा वापर मसाल्यात होतो.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujહળદર
hinहल्दी
kanಅರಿಸಿನ
kasلٔیدٕر , کوٗٹِتھ لٔیدٕر
oriହଳଦୀ ଗୁଣ୍ଡ
panਹਲਦੀ
sanहरिद्राचूर्णम्

हळद     

 स्त्री. एक झाड ; यांचें मूळ , मुळापासून तयार केलेली पूड ; हळ्कुंड . [ सं . हरिद्रा ; प्रा . हलिद्द ] म्ह० पी हळद आणि हो गोरी = उतावीळपणाबद्दल योजतात . आजपर्यंत लोकांनी जी मोडमोठाली कामें उरकली , ती लागलीच पी हळद हो गोरी या न्यायावर उरकली नाहित . - निच ( वाप्र . )
०उतरणें   लग्नांत वधुवरास लाविलेली हळद मंगलस्नान घालून समारंभाने काढून टाकणें . - ऐरापुविवि १४९ .
०काढणें   ( क . ) बाळंतपण , लग्न इ० उरकल्यानंतर त्यांतून मोकळीक देण्यासाठी स्नान घालणें . आज हळद काढावयाची आहे तेव्हां गूळपोळयाचे जेवण आहे .
०खेळणें   ( कर्‍हाड ) विवाहांत नवरानवरीनी स्नानाचे वेळी एकमेकांवर हळद उडविणे .
०लाग   णें - १ ( विवाहाचे वेळी वधूवरास प्रथम हळद लावून मंगलस्नान त्यावरून ) विवाह संस्कार होणें २ वैभवास मानमान्यतेस चढणें ; भाव वाढणें . ३ ( ल . ) दुर्मिळ होणें . हल्ली भाद्रपद महिना , भटांना काय हळद लागली अहे ; तेव्हां आम्ही पक्ष लांबविला . हळदीचा डाग लागणें , विटाळ होणें - लग्न झाल्यावर थोडेच दिवसांत नवरा किंवा बायको मरणें . हळकुंड , हळखुंड - न . हळदीच्या मुळाचें कुडे ; ( गो . ) हळकुटा [ हरिद्राखंड ] म्ह० अर्ध्या हळकुंडाने पिवळें होणें = थोडयाशा यशानें , प्राप्तीने , गर्वानें ताठून जाणें . हळकुंडासाठी लग्न मोडणें - एखादी क्षुल्लक बाब न जुळल्यामुळें मोठे जुळत आलेले असून तें मोडून टाकणें . हळदकुंकू , विडे , हळदीकुंकू , विडे - न . पुअव . चैत्रांत किंवा नवरात्रांत सुवासिनी स्त्रियांनी परस्परांस कुमारिकांस वांटावयाचे सौभाग्यदर्शक हळद व कुंकू आणि विडे देणे व ओटया भरणे इ० समारंभ . शेजारच्या मुली आपल्या सासरी जाऊं येऊ लागल्या म्हणजे पुष्कळ वेळां सरोजिनीला हळदीकुंकू करण्याची पाळी येई . - झामू . हळदवणी - पु . ( कु . ) एक ग्रामचार . हळद लेकूरवाळी - स्त्री . एक प्रकारचे फांद्या फुटलेले हळकुंड . हें शुभ मानतात व लग्नांत घाण्यासाठी घेतात . हळदिवा , हळदुवा - वि . हळदीरंगाचा ; पिवळा . [ सं . हळद + इव ] हळदीचा गाभा - पु . अत्यंत सुंदर रंग , अंगकळा हळदुली - स्त्री . हळद लावण्याचा समारंभ . उटिली वधूवरें हळदुली स्वानंदे । - एकनाथ . हळदुटणें , हळदुष्ण - न . ( तंजा . ) सुनमुखानंतर वधूवर परस्परांस हळदकुंकू , पानसुपारी इ० देतात तो समारंभ . [ हळद + उटणें ] हळदेमाळी - पु . हळद पिकविणारा माळी . हळद्या - पु . १ कावेळी सारखा एक रोग ( माणूस , झाड इ० स होतो ). २ एक जातीचें विष . ३ मधाच्या पोळयांतील पिठासारखा एक पिवळा पदार्थ .
( )   णें - १ ( विवाहाचे वेळी वधूवरास प्रथम हळद लावून मंगलस्नान त्यावरून ) विवाह संस्कार होणें २ वैभवास मानमान्यतेस चढणें ; भाव वाढणें . ३ ( ल . ) दुर्मिळ होणें . हल्ली भाद्रपद महिना , भटांना काय हळद लागली अहे ; तेव्हां आम्ही पक्ष लांबविला . हळदीचा डाग लागणें , विटाळ होणें - लग्न झाल्यावर थोडेच दिवसांत नवरा किंवा बायको मरणें . हळकुंड , हळखुंड - न . हळदीच्या मुळाचें कुडे ; ( गो . ) हळकुटा [ हरिद्राखंड ] म्ह० अर्ध्या हळकुंडाने पिवळें होणें = थोडयाशा यशानें , प्राप्तीने , गर्वानें ताठून जाणें . हळकुंडासाठी लग्न मोडणें - एखादी क्षुल्लक बाब न जुळल्यामुळें मोठे जुळत आलेले असून तें मोडून टाकणें . हळदकुंकू , विडे , हळदीकुंकू , विडे - न . पुअव . चैत्रांत किंवा नवरात्रांत सुवासिनी स्त्रियांनी परस्परांस कुमारिकांस वांटावयाचे सौभाग्यदर्शक हळद व कुंकू आणि विडे देणे व ओटया भरणे इ० समारंभ . शेजारच्या मुली आपल्या सासरी जाऊं येऊ लागल्या म्हणजे पुष्कळ वेळां सरोजिनीला हळदीकुंकू करण्याची पाळी येई . - झामू . हळदवणी - पु . ( कु . ) एक ग्रामचार . हळद लेकूरवाळी - स्त्री . एक प्रकारचे फांद्या फुटलेले हळकुंड . हें शुभ मानतात व लग्नांत घाण्यासाठी घेतात . हळदिवा , हळदुवा - वि . हळदीरंगाचा ; पिवळा . [ सं . हळद + इव ] हळदीचा गाभा - पु . अत्यंत सुंदर रंग , अंगकळा हळदुली - स्त्री . हळद लावण्याचा समारंभ . उटिली वधूवरें हळदुली स्वानंदे । - एकनाथ . हळदुटणें , हळदुष्ण - न . ( तंजा . ) सुनमुखानंतर वधूवर परस्परांस हळदकुंकू , पानसुपारी इ० देतात तो समारंभ . [ हळद + उटणें ] हळदेमाळी - पु . हळद पिकविणारा माळी . हळद्या - पु . १ कावेळी सारखा एक रोग ( माणूस , झाड इ० स होतो ). २ एक जातीचें विष . ३ मधाच्या पोळयांतील पिठासारखा एक पिवळा पदार्थ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP