Dictionaries | References

हात धुवून पाठीस लागणें

   
Script: Devanagari

हात धुवून पाठीस लागणें     

जेवणाचा जो काय खंड पडेल तेवढाच, बाकी जेवण झाल्याबरोबर त्या कामाला लागणें. काही विसावा न घेतां खंड न पाडता पिच्छा पुरविणें. चिकाटीने मागें लागणे. हट्टनें एखाद्याच्या नाशास, समाप्तीस उद्युक्त होणें.-एकूण दैव आपल्या पाठीस हात धुवून लागले आहे ’-मूकनायक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP