Dictionaries | References ह हात बळकट करणें Script: Devanagari Meaning Related Words हात बळकट करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इं. To strengthen hands चे भाषांतर जोर, शक्ति वाढविणेंमदत देणें. ‘ त्यामुळे पर्यायानं सरकारचे हात बळकट करणारी चळवळ आहे हे कॉंग्रेसवाल्यांच नेहमीचं विधान प्रभाकरने केलं ’ प्रतिज्ञा १०७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP