Dictionaries | References ह हातावर हात मारुन पळून जाणें Script: Devanagari Meaning Related Words हातावर हात मारुन पळून जाणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 देखत देखत फसविणेंफसवून निघून, पळून जाणें. ‘ एवढ्या प्रयत्नाने जिजाऊला मी याच्या ताब्यांत आणून दिलें, तिला कैदेंत ठेवण्याचें याच्याकडून कबूल करवलें, आणि शेवटीं याच्या हातावर तुरी देऊन निसटून जायची ती गेलीच !’- शिसं ३.१. ‘ पहा तुझ्या हातावर तुरी देऊन तुझी मुलगी कशी हिसकावून घेतों ती !’ -उग्र २.१. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP