Dictionaries | References

हिमालयावर पाऊस आणि सिंधमध्यें पीक

   
Script: Devanagari

हिमालयावर पाऊस आणि सिंधमध्यें पीक

   हिमालयावर पाऊस पडतो त्यामुळें सिंधु नदीस पूर येऊन तिच्या काठ्च्या पिकांस पाणी मिळतें व ती चांगलीं येतात. एका चांगल्या गोष्टीचा दूरवर परिणाम होतों.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP