Dictionaries | References ह हिरा तो हिरा, गार ती गार Script: Devanagari Meaning Related Words हिरा तो हिरा, गार ती गार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हिरा हा गारेपेक्षां केव्हांहि श्रेष्ठ ठरणार. या दोघांचीं योग्यता कधींहि सारखी होणें नाहीं. त्याप्रमाणें थोर माणसें हीं केव्हांहि थोरच व हलकीं तीं हलकीं राहातात. तु.- (अ) जरि उकिरडयांत पडला, मळला न हिरा तथापि सामान्य l-मोसन्मणिमाला २७. (आ) आंतहि अधचि. गारा वेचुनि टाकील कां कवि हिर्यातें ? ll-मो आदि, २९-४२. (इ) जरि केंडिला तरि हिरा, स्तविविलाचि शिरीं चढे न शिरगोळा l- मो आदि २८.४४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP