Dictionaries | References ह हुसूक Script: Devanagari Meaning Related Words हुसूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 of an abortive effort or measure. v हो, जा, कर. हुसूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ फुसुक ( दारु इ० च्या फुसक्या बाराचा शब्द ); हुस्स ; फुस्स ( फुसकट बार ); चुकलेल्या टोल्याचा आवाज . २ ( ल . ) निष्फळ प्रयत्न ; ओंफस . ( क्रि० होणें ; जाणें ; करणें ). [ घ्व . ] हुस्कार , हुस्कारा , हुसकार - पु . सुस्कारा ; उसासा ; फुसकारा ( साप , माणूस इ० चा ) ( क्रि० देणे ; टाकणें ; सोडणें ). हुसकारणें , हुस्कारण - अक्रि . जोरानें वारा , सुस्कार सोडणें ; उसाका टाकणें , हुश्श पहा . हुसहुस - स्त्री . वारा सोडण्याचा , श्वास टाकण्याचा ध्वनि ; सुस्कारा . ( क्रि० देणें ; सोडणें ). - क्रिवि . हुश्श अशा आवाजानें ; सुस्कारा टाकून . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP