Dictionaries | References ह होर Script: Devanagari Meaning Related Words होर हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : अप्रवाहित होर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Filling stuff,--the rubbish and earth brought by scouring rains and deposited over fields &c. so as to fill up all holes and depressions; alluvion. होर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पावसानें वाहून आलेली माती , केरकचरा इ० चा गाळ , खळमळ यानें शेतांतील खाचखळगे भरून शेतजमीन सारखी भरून येते तो प्रकार . २ वाहून , धुपून आलेली माती , गाळ इ० .०णी १ वरील होरण्याची क्रिया . २ खड्डे ; शेत इ० होण्याकरितां तेथें घातलेली माती इ० ची भरती . ३ त्या भरतीच्या गाळसाळ इ० वस्तु ; गाळ . होरणें - उक्रि . १ गाळसाळ इ० येऊन शेतजमीनींतील खाडींतील खाचखळगे भरणें - भर , घालणें . पुळणवट जमिनीच्या विहिरी लवकर होरतात . येथील खळी होरा , म्हणजे जमीन बरोबर होईल . २ आच्छादणें ; व्यापणें ( अलंकारादिकांनीं शरीर इ० ). केसांनीं कपाळ अगदीं होरून गेलें . [ सं . आवरण ?] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP