एकेचाळीस अस्त्रें १ ब्रह्मास्त्र, २ विष्णव, ३ रौद्र, ४ आग्नेय, ५ वासव, ६ नैऋत, ७ याम्य, ८ कौबेर, ९ वारूण, १० वायव्य, ११ सौम्य, १२ सौर, १३ पार्वत, १४ चक्र, १५ वज्र, १६ पाश, १७ सर्व, १८ गान्धर्व, १९ स्वापन, २० भौत, २१ पाशुपत, २२ ऐशिक, २३ तर्जन, २४ पाश, २५ भारुड, २६ नर्तन, २७ अस्त्ररोधन, २८ आदित्य, २९ रैवत, ३० मानव, ३१ अक्षिसंतर्जन, ३२ भीम, ३३ जृम्मण, (जांभया आणवणारे), ३४ रोधन, ३५ सौपर्ण, ३६ पर्जन्य, ३७ राक्षस, ३८ मोहन, ३९ कालास्त्र, ४० दानवास्त्र आणि ४१ ब्रह्मसिरस् .
परशुरामानें श्रीशिवाकडून अशी एकेचाळीस अस्त्रें संपादन केलीं होतीं. अशी कथा आहे. (
[विष्णुधर्म १-५०])