एकुणसाठ दोष मानवतेचे १ अज्ञान, २ अविद्या, ३ मोह, ४ महामोह, ५ कुमति, ६ काम, ७ रति, ८ क्रोध, ९ जिघांसा, १० लोम, ११ तृष्णा, १२ दंम, १३ माया, १४ दर्प, १५ ईर्ष्या, १६ असूया, १७ स्तम्भ, १८ अभिनिवेश, १९ दुर्वासना, २० अहंकार, २१ तिरस्कार, २२ मत्सर, २३ मान, २४ स्पृहा, २५ कार्पण्य, २६ द्रोह, २७ हिंसा, २८ अमर्ष, २९ अतिमान, ३० विपर्यय, ३१ संशय, ३२ तर्क, ३३ स्मय, ३४ प्रमाद, ३५ भय, ३६ शोक, ३७ राग, ३८ द्वेष, ३९ शठता, ४० मिथ्या, द्दष्टि, ४१ उत्कंठ, ४२ आशा, ४३ आलस्य, ४४ मद, ४५ हर्ष, ४६ पैशून्य, ४७ मन्यु, ४८ परीवाद, ४९ रोषं, ५० अयोग, ५१ अनात्म्य, ५२ मृषोद्य, ५३ अत्याश, ५४ निकृति, ५५ निऋति, ५६ कलि, ५७ अधर्म, ५८ ममता, आणि ५९ असत्संग,
हे दोष माणुसकीस वर्ज्य मानले आहेत. (
[ऐतरेय ब्राह्मण - निरुक्त,])