|
सातशें ब्याऐशी बोली (भाषा) भारतांतल्या १५ घटनेनें मान्य केलेल्या, १ हिंदी, २ उर्दू, ३ हिंदुस्तानी, ४ पंजाबी, ५ तेलगु, ६ मराठी, ७ तामीळ, ८ बंगाली, ९ गुजराथी, १० कन्नड, ११ मल्याळम् , १२ उरिया, १३ असामी, १४ काशिमरी व १५ संस्कृत. २३ संताळी, गोंडी, भिल्ली, लंबाडी, वंजारी इत्यादि जमातींच्या भाषा. एक लाखाहून अधिक लोकांकडून बोलल्या जाणार्या. २४ मारवाडी, मेवाडी, जयपुरी, सिंधी, राजस्थानी इत्यादि इतर पोटभाषा एक लाखाहून अधिक लोकांकड्न बोलल्या जाणार्या. ७२० अहिराणी, अवधी, बिहारी, मागधी, माहेश्वरी इत्यादि एक लाखाहून कमी लोकांकडून बोलल्या जाणार्या. ७८२ अशा एकूण ९८२ बोलीभाषा कमीअधिक प्रमाणांत भारतांत वापरांत आहेत. संपूर्ण यादी (Census of India Paper No. I 1954)
|