-
vi S A particle and prefix implying, I. Separation, disjunction; II. Aversion, repugnance; III. Variety, difference; IV. Opposition, contrariety. It generaly corresponds with one or other of the English prefixes a, ex, dis, de, in, un; and it is frequently redundant or expletive.
-
पुस्त्री . १ पक्षी ; खग ; गरुड . उदा० विपति . इच्छी कुलहित नाग विभांग न अर्पूनि संधि करवीना । - मोउद्योग ३ . ४१ . [ सं . ]
-
A particle and prefix implying separation, aversion, variety, opposition &c.
-
१ शब्दाच्या पूर्वी लागणारा एक उपसर्ग . हा ( अ ) वियोग , असंधान ( उदा० चिगत , विघटन ); ( आ ) पराङ्मुखता , प्रातिकूल्य ( उदा० विसदृश , विमनस्क ); ( इ ) जाति , भेद ( उदा० विभाग ), ( ई ) वैरुध्य ; वैपरीत्य ( उदा० विलोम ), ह्या अर्थांचा द्योतक आहे . २ केव्हां केव्हां स्पष्टीकरणार्थ अगर निरर्थकहि जोडतात . ३ वैशिष्टय ; आधिक्य ( उदा० विनिपात ; विहित ). विनिर्मिलें झांकण अज्ञतेचें । - वामन , स्फुटश्लोक ४ ( नवनीत पृ . १३३ ). [ सं . ]
Site Search
Input language: