-
न. १ जननेंद्रिय ; उपस्थ ; शिश्न ; योनी ; भग . २ गुप्त गोष्ट , वर्तमान . - वि . १ खाजगी ; एकांताची ; आडवळणाची ( जागा ). २ गुप्त ; गूढ ; प्रच्छन्न ( कृत्य , कारभार , गोष्ट ). [ सं . गुह = लपविणें ]
-
Private, solitary, retired--a place. 2 Secret, hidden, concealed--an act, affair, event.
-
वि. खाजगी , गूज , गूढ , गुप्त , गुप्तगोष्त , प्रच्छन्न , रहस्य .
-
a Private, solitary, retireda place Secret, hidden, concealedan act, affair.
Site Search
Input language: