-
kicakāḍa or ḍā, kicakāṭa, kicakaḍā a Slight, slender, slim, spare, meagre, thin--an animal or article. See किचकट Sig. I.
-
वि. किचकट पहा . ( प्राणी , किंवा वस्तु )
-
m Excess or deficiency, compensation.
-
वि. १ बारीक ; रोड ; पातळ ( शरीर , वांसा , खांब वगैरे ). ' हें स्थित्यांतर बुद्धकलेंत अलीकडे झाल्यामुळें ... ... ... उंचापुरा जवान आणि किचकट पोरहि सारखेंच . ' - न . ९७१ . २ किरटें ; वाचावयास कठिण ; गिचमीड ( अक्षर , लेख ). ३ फार बारीक ; चिरचिरें ( लेखणीचें टोंक ). ४ ( सामान्यतः ) किचर , किचरट पहा . ५ भानगडीचें . ' श्री सिद्धारुढस्वामीच्या मिळकती संबंधानें असला किचरट वाद उपस्थित झाल्याचें प्रसिद्ध आहे .' - सासं २ . ४१० . ( सं . कृच्छ )
Site Search
Input language: