-
See झपाटणें and झपाटा.
-
पु. १ झपाटा पहा . - वि . ( वस्तूच्या पूर्वी ) अवाढव्य ; अगडबंब ; फार मोठा . सपाटा डोंगर , सपाटा धोंडा , सपाटा वाडा , इमारत , घर ; सपाटा साप . एका सपाटया पेटार्यांत तो बसला . - नि ३३८ . मोठा सपाटा बुंधा बनणार . - नि ३७१ . २ जोरदार ; रेलचेल ; भरपूर . सपाटा पाऊस , सपाटा पीक , सपाटा ऊंस . सपाटाबंद , सपाटेबंद - क्रिवि . जोरानें ; सपाटयानें ; एकदम . सपाटया - वि . सपाटा पहा . सपाटून - क्रिवि . झपाटयाचा ; जोराचा ; आवेश युक्त . सपाटून पाऊस पडणें .
-
See : झपाटा
-
ना. आवेश , घाई , जोर , झपाटा , तडाखा , धडाका , वेग .
Site Search
Input language: