-
पु. उद्विग्नपणा ; खेद ; अस्वस्थता ; खिन्नता ; कंटाळा ; काळजी , भीति , दु : ख यापासून त्रास . जयासे उद्वेगु नाहीं चित्तीं । - ज्ञा २ . २९४ . विसरु कामाचा तुका म्हणे झाला । उद्वेग राहिला । जावें यावें ॥ - तुगा ७५ . [ सं . उद + विज = दु : खी होणें ]
-
ना. अस्वस्थता , उद्विग्नपणा , कंटाळा , खिन्नता , खेद , त्रास ( काळजी , दुःख , भीती यांपासून होणारा );
-
.
-
m Disturbance, discomposure (from grief, &c.)
Site Search
Input language: