-
v t Strike smartly and briskly, belabour, pelt. To work or cut up roughly and rudely; to hack or hew; to strike violently against the stones (clothes in washing them); to shake or agitate, with violence (meal in a सूप); to cast at lavishly (kicks &c.).
-
उ.क्रि. १ गारा , पावसाचे मोठे थेंब , खडे वगैरेनी मारणें . २ दोरी , छडी वगैरेनी ताडण करणें . ३ लाथ , दुगाणी वगैरे झाडणें . ४ लांकूड , दगड वगैरे साफ न करता सुमाराचा आकार येईल असें कुर्हाड किंवा सुतकी वगैरेनी सरासरी तासणें . ५ धुवावयाचे वस्त्र दगडावर जोरजोरानें आपटणें . ६ मळ , कीट निघून जावें म्हणून धातूचा तुकडा ऐरणीवर घणानें जोरानें ठोकणें . ७ सरासरी बारीक अंश वेगळा होई असें मोठयानें पाखडणें , उभळणें . सामान्यतः कोणतेहि गोष्ट सरासरी घाईघाईनें जोरजोरानें , निष्काळजीपणानें करणें . [ ध्व ? ]
-
पु. ( पावसाच्या मोठ्या सरीचा होणारा ) सड्सड् असा आवाज . [ ध्व . ]
-
v i Set off in a run.
Site Search
Input language: