-
वि. १ थंड ; ताजें ; शुध्द . ( हवा , पाणी वगैरे ). २ सौम्य ; कडक नव्हे तें . ३ भूतपिशाच्चादि बाधेपासून सुरक्षित ( रस्ता , भाग , प्रदेश ). ४ सौम्य ; सुलभ ; सोपें ; सुसाध्य ; खाष्ट , खडतर नव्हे असें . ( दैवत , मूर्ति , देव ). ५ भूतपिशाच्चादि पीडेपासून , कुरी देऊन , शांति वगैरे करून मुक्त केलेलें ( धान्याची रास , वगैरे ). ६ शांत ; थंड ; कोमल ( मन , जीव वगैरे ). [ सं . शिव + शीतल ]
-
Cool and fresh;--as air, water, or place. 2 fig. Mild, moderate, gentle, easy;--as a घाट or a slope. 3 Free from peril of demons, robbers, epidemics &c.; tranquil and serene;--as a road, region, place. 4 Soft, easy, tractable, not खष्ट or खडतर;--used of a देव or idol. 5 Freed, by propitiation of the evil spirits, from liability to damage or diminution;--used of the रास or heap of the thrashing floor. 6 Calm, quiet, peaceful;--used of the mind or spirit.
Site Search
Input language: