-
वि. १ सतेज ; तकतकीत , प्रकाशमान ; चमकणारें . २ ( ल . ) लकपक ; चापचोप ; नीटनेटका ; स्वच्छ ; व्यवस्थेशीर ; ठाकठीक ; नीटस ; सुरेख ( माणसें , वस्तू , स्थळें , इ० ). [ चकचक ]
-
०पणा पु. चकाकी ; तेज ; लखलखीतपणा .
-
वि. चमकणारे , तकतकीत , प्रकाशमान , पाणीदार , लकाकणारे , सतेज ;
-
a Brilliant, bright, glossy. orderly appearance-persons, things, places.
Site Search
Input language: