-
स्त्री. अपकीर्ति . [ जघन ]
-
वि.
- हलकें , नीच .
- शेवटचा ; पाठीमागचा .
-
वि.
जगजाहीर . हें शून्यवादि यांचें मत जघन्य । - कथा ६ . ११ . ९ . [ सं . जगत ]
-
जघन्यांत होणें
जगजाहीर होणें ( मूर्खपणानें किंवा वाईट कृत्य ). कीर्ति जघन्यांत झाली । - अफला ५१ .
Site Search
Input language: