-
Having credit or good repute. 2 Clever at clearing and vindicating himself; skilful at making out a fair case. Note. This sense is more popular than the first, the source of it. 3 Good, true, worthy, weighty, sterling, valuable;--used freely of speech, acts, matters.
-
वि. ( राजा . ) १ पतीचा ; अब्रूदार . २ कांहीं कर्म करून आपण नामानिराळा असें दाखविण्यांत पटाईत ; आपली बाजू पटेल अशी मांडण्यांत शहाणा . ३ चांगलें ; सत्य ; महत्त्वाचें ( भाषण , वर्तन , कृत्य इ० ) महाभूतांचे सारोख सरळे होती । - ज्ञा १५ . ९८ . - स्त्री . सारुखी पहा . [ सारख ? ] सारुखी , सारोखी - स्त्री . १ पत ; अब्रू ; लौकिक . २ आपला चांगूलपणा दाखविण्याची शिताफी , शहाणपणा . ( चोर , लबाड माणसाचा ). ३ शहाणपणा ; हुशारी . सारोखीच्या गोष्टी सांगणें - सविस्तर सबबी , खुलाशाच्या गोष्टी सांगणें .
Site Search
Input language: