-
स्त्री.
-
आशा ; धीर ; भरंवसा ; खात्री ; विश्वास . त्याची उमेद अशी होती कीं ,
- आकांक्षा ; हिंमत ; उत्साह ; धैर्य ; हौस ; अवसान ; ईर्षा . अब्दालीचीं बोलावणीं बहुत उमेद लावून गेलीं . - ख १ . ३४ .
- तारुण्य
; ज्वानी ; वय . आबाजी आपले उमेदींत आलियावरी त॥ म॥ देशमुखी करावयास
आले . - रा १७ . ५ . [ फा . उमैद , उमीद , उमेद]
-
ना. आशा , खात्री , धीर , भरवसा , विश्वास ;
-
ना. अवसान , आकांक्षा , ईर्षा , उत्साह , धैर्य , हिंमत , हुरूप , हौस ;
-
ना. ज्वानी , तारुण्य ;
Site Search
Input language: