-
Used of tears, or of a stream, and conveying the impression of copiousness, freeness, flowingness. Ex. पोराची आठवण झाली म्हणजे घ0 रडूं लागती. 2 Loosely or slackly--clothes or ornaments fitting.
-
क्रि.वि. घटघटां ; आकंठ ; पुष्कळ ; विपुल . आधीं उद्रक आणविलें । घळघळां उदंड घेतलें । - दा १८ . १० . १९ . अश्रूंची व पाण्याच्या प्रवाहाची विपुलता , अनिरुध्दता इ० कांचा वाचक शब्द . १ डोळयांतून खळखळ अश्रू ढाळीत . पोराची आठवण झाली म्हणजे ती घळघळ रडूं लागते . २ खळखळ आवाज करीत ( पाणी इ० वाहतांना ). ३ सईलसर ; अघळपघळपणें , सुटसुटीतपणें ( दागिने , कपडे अंगाला होणें , बसणें ). [ घ्व . घळ - खळ द्वि . ]
-
ad Used of tears, or of a stream, and conveying the impression of copiousness, freeness, flowingness. Loosely or slackly.
-
०घंटा पु. १ घणघण घंटा ; पोकळपणा ; रितेपणा . २ पूर्ण अभाव ; शून्यभाव . [ घणघणघंटा ]
Site Search
Input language: