मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार| अष्टचत्वारिंशोsध्याय: श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार प्रथमोsध्याय: द्वितियोsध्याय: तृतीयोsध्याय: चतुर्थोsध्याय: पञ्चमोsध्याय: षष्ठोsध्याय: सप्तमोsध्याय: अष्टमोsध्याय: नवमोsध्याय: दशमोsध्याय: एकादशोsध्याय: द्वादशोsध्याय: त्रयोदशोsध्याय: चतुर्दशोsध्याय: पंचदशोsध्याय: षोडशोsध्याय: सप्तदशोsध्याय: अष्टादशोsध्याय: एकोनविंशोsध्याय: विंशोsध्याय: एकविंशोsध्याय: द्वाविंशोsध्याय: त्रयोविंशोsध्याय: चतुर्विशोsध्याय: पंचविशोsध्याय: षड्विंशोsध्याय: सप्तविंशोsध्याय: अष्टाविंशोsध्याय: एकोनत्रिंशोsध्याय: त्रिंशोsध्याय: एकत्रिंशोsध्याय: द्वात्रिंशोsध्याय: त्रयस्त्रिंशोsध्याय: चतुस्त्रिंशोsध्याय: पंचत्रिंशोsध्याय: षट्त्रिंशोsध्याय: सप्तत्रिंशोsध्याय: अष्टत्रिंशोsध्याय: नश्चत्वारिंशोsध्याय: चत्वारिंशोsध्याय: एकचत्वारिंशोsध्याय: द्विचत्वारिंशोsध्याय: त्रिचत्वारिंशोsध्याय: चतुश्चत्वारिंशोsध्याय: पंचचत्वारिंशोsध्याय: षट्चत्वारिंशोsध्याय: सप्तचत्वारिंशोsध्याय: अष्टचत्वारिंशोsध्याय: एकोनपंचाशत्तमोsध्याय: पंचाशत्तमोsध्याय: एकपंचाशत्तमोsध्याय: आरती ग्रंथकारांनीं दिलेल्या ओव्या श्रीवासुदेवानन्दगुरुचरित्रसार श्रीवासुदेवानंदसरस्वतीचरितम् शिष्यसंवाद श्रीगुरुस्तुति अष्टचत्वारिंशोsध्याय: श्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य Tags : dattagurucharitragurudattavasudevanand saraswatiगुरूचरित्रगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अष्टचत्वारिंशोsध्याय: Translation - भाषांतर जो हो वे दां अगोचर । तो भक्तां हो सुगोचर ।तयाग्रामीं भक्त शूद्र । नमस्कार करी नित्य ॥१॥गुरु दे व संगमीं जाती । त्यां पाहून करी प्रणती ।पुन: ये तो येणें रीती । करी भक्ती शेती करितां ॥२॥लोकीं च मत्कार करावया । शूद्रा वदे गुरुराया ।कच्चें पीका हें कापुनियां । टांकी मध्यान्हापावेतों ॥३॥तो तें प्र माण मानून । स्वामिभागा ठरवून ।कापी, तत्स्त्री येऊन । करी विघ्न तरी न हटे ॥४॥तें क थि ती अधिकार्यांसी । शूद्र न जुमानी त्यासी ।दावी मध्यान्हीं गुरूसी । म्हणे शेतासी कापिलें ॥५॥तूं अ त: पर काय खासी । असें गुरू पुसे त्यासी ।म्हणे तुझ्या प्रसादेसी । लाभ आम्हासी होईल ॥६॥त्याचे पु रवाया हेत । वृष्टी मूलक्षी पाडित ।शतगुण त्या शेतांत । गुरुनाथ धान्य देती ॥७॥तो क रु नी क्षेत्रपपूजा । सस्त्रीक करे गुरुपूजा ।स्वामिभाग देउनि द्विजां । धान्यपुंजा वांटी हर्षें ॥८॥संतो षो नी गुरुमूर्ति । त्याच्या वंशा गती देती ।अशा लीला केल्या किती । त्यातें नेणती ब्रह्मादिक ॥९॥इतिश्री० प० प० वा० स० वि० सारे शूद्रधान्यप्रवृद्धिवर्णनं नाम अष्टचत्वारिंशो० ॥४८॥ग्रं० सं०॥६४२॥ N/A References : N/A Last Updated : May 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP