Dictionaries | References
अं

अंतिमोत्तर

   
Script: Devanagari

अंतिमोत्तर

  न. अखेरचें उत्तर ; निर्वाणीचा खलिता . ' हिंदु महासभेचें निझामाला अंतिमोत्तर . ' जर्मनीइटली यांचें एक संयुक्त अंतिमोत्तर दोस्तांना जाणार आहे .' - के ४ . ६ . १९४० . ( सं . अंतिम + उत्तर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP