-
सक्रि , १ ( अक्षरशः व लक्षणेनें ) ( एखादा जिन्नस इ० दुसर्यास ) दिसेल , दृष्टीस पडेल असा करणें ; दर्शविणें २ ( खेळ , नाटक , तमाशा इ० ) प्रेक्षकांच्या नजरेसमोर करणें . ३ ( खेळ , नाटक , तमाशा इ० ) प्रेक्षकांच्या नजरेसमोर करणें . ३ ( एखादी गोष्ट कोणेकास ) प्रत्ययास आणून देणें ; समजावून , विशद करुन सांगणें . [ सं . दर्श् ; प्रा . दक्ख ]
-
v t Show, exhibit, explain, lit. fig.
Site Search
Input language: