Dictionaries | References

अडनांव

   
Script: Devanagari

अडनांव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   surname or family name.

अडनांव

 ना.  उपनाव , कुटुंबाचे नाव ; कुलनाम .

अडनांव

  न. 
   उपनांव ; घराण्याचें - वंशाचें नांव ; कुलनाम ; आडनांव पहा .
   अयथार्थ नांव . जीभ जै आरोगूं जायेमग रसना हें होये । आडनांव कीं ॥ - अमृत ६ . ६२ ; तैसें स्त्रीसंगें जें सुख । तें अडनांवामात्र देख ॥ - मुरंशु ३६५ ; [ सं . अर्धनाम ? का . अड्ड + नाव : तु० का . अड्डहेसरु . अट्ट = मोठें , ( श्रेष्ठ ) + नाम . इं . सर ( श्रेष्ठ ) + नेम ( नांव ). हिं . अडक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP