Dictionaries | References

अर्थीप्रत्यर्थी

   
Script: Devanagari

अर्थीप्रत्यर्थी

 वि.  परस्परापेक्ष ; परस्परांवर अवलंबून असणारा ; एकमेकांची गरज लागणारा . या प्रकरणीं त्यांचा आमचा थोडासा अर्थीप्रत्यर्थीं संबंध आला आहे . - टि ४ . ६६ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP