शेतीच्या उत्पन्नातील अर्धा वाटा शेतमालकाचा व अर्धा कुळाचा अशा पद्धतीवर ठरलेली दोन इसमांची भागीदारी
Ex. त्याने शेत अर्धेलीने दिले आहे
ONTOLOGY:
अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benআধিয়া
gujઅડધો ભાગ
hinअधिया
kanಅರ್ಧ ಭಾಗ
kokअर्दली
malഅധിയവ്യവസ്ഥയ
mniꯇꯪꯈꯥꯏ꯭ꯆꯥꯕꯤ
oriଅଧାଭାଗ
panਅਧਵਟਾਈ
tamகுத்தகை
telసమానభాగాలు
urdادھیا , ادھ بٹائی