Dictionaries | References

अवल्या

   
Script: Devanagari
See also:  अवलेकरी

अवल्या     

 पु. 
वल्हेकरी ; वल्हे मारणारा . गंगा म्हणतां गीता गंगा सरी न पावे । अवले पोहतां बुडती म्हणवुनि सरी न सामावे । - ब ६२८ .
( ल . ) सत्ता गाजविणारा ; सत्ताधीश ; दिशा दाखविणारा ; नायक . [ सं . आ + वल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP