Dictionaries | References अ अविट Script: Devanagari Meaning Related Words अविट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( विरु . ) अवीट .अविकार्य ; उत्कृष्ट . न विटलेले . अविट अमळ अनुपम्य अतिभव्य तेज फांकलें । - देप १६३ ; अविट ज्याची करणी ऐकतां देहप्राण होतो थंडा । - होला १४ .सतत कार्य करणारा ; न कंटाळतां काम करणारा ; दमदार ; शूर . बापु गोखले केवढे अविट । म्हणे शत्रुची लागली बिट । - गापो १०४ . अवीट पहा . [ अ + विटणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP