Dictionaries | References अ असता Script: Devanagari Meaning Related Words असता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 asatā p pr of असणें To be. Having property or substance; substantial Pr. असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार All variety of fine doings belong to the rich; hard and wild work to the poor. 2 Competent, capable, effective; being or having something. Pr. असत्याचा बाप नसत्याची आई The productive or profitable son is cherished by the father; the get-nothing do-nothing son, by the mother. असता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. असणारा ; असलेला . कीं असते आपुले डोळे । आपण झाकीं - ज्ञा ६ . ७३ . ज्याच्याजवळ कांही अर्थ आहे असा ; संपत्तिमान ; गब्बर ; ऐपतदार ; ऐवजदार . म्ह० असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार = जो श्रीमंत आहे त्यास चैनी कराव्याशा वाटतात व गरीबाला काबाडकष्ट करावे लागतात .समर्थ ; क्षम ; योग्य ; लायक ; उपयोगी ; कामाचा . म्ह० असत्याचा बाप नसल्याची आई = मिळविता किंवा कामाचा मुलगा बापाला आवडतो पण ज्याला कांहीं मिळत नाहीं , जो कांहीं उद्योग करीत नाहीं , असा मुलगा फक्त आईलाच आवडतो .०करी ( माण . ) पैसेवाला . Related Words असता inas much as inasmuch as cost of transport on transfer जातभाई in due discharge of duties and responsibilities intervals between remittances should not exceed a fortnight हातांत पै आणि बोलणें करतो लई वार्यान जर कोयूर वता, सान्न कित्या जाय? फजीतीचें जिणें as compared with आणीकसारखा काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण कच्चा रंग एक तृतीयांश एकशे नव्वद हाडवैद्य बाळो बैल झुकझुक दहा लाख भांगेची गोळी मेगाबायट पायांवर दगड पाडून घेणें पायांवर धोंडा पाडून घेणें पाहणें अर्थीं पाहत अर्थीं पाहतांअर्थीं पाहतार्थी पाहिले असतां पाहिल्या अर्थीं पिंगूळ दोन लढेंगे, इसमें एक पडेंगे दो लढेंगे, इसमें एक पडे होगा? मधे पडणे दगडाला घाम येणें दगडाला पाझर निघणें दगडाला पाझर फुटणें दगडाला पाझर येणें अशी कोण भोळी की, दुसर्याचे नवर्याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील? अवतरंग वायफळ दिवसाढवळ्या भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला भुईचक्र माकड हाड फुसफुसणे नुकसानभरपाई करणे तशांत सापाची गोळी पोटपूजा afloat fair coin divisor complex demodulation आडविहिर करून घेणें आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या आयनरणें आयनेरणें आयुर्विमा अश्रुधूर ओठ पिळला तर दूध निघणें ओसंडून वाहणे किरकोळ विक्री किंमत ग्रहण लागणे घाऊक मूल्य सीमाशुल्क शरपंजरी सोक्ष नाहीं तर मोक्ष सोक्षमोक्ष लागणें सोक्षमोक्ष होणें जिताजागता जीवद्रव्य रौप्यमहोत्सव राजनितीक धांवणें भुकाळ भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ माहितीचा अधिकार फाटिक डोळे असल्यारि उपराटि चमकवुं येद फोव ना कातली गोड आसल्यार कालौन दितलों आसिल्लों साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा सापाला दूध पाजलें असतां गरळ ओकेल सापाला दूध पाजलें असतां विषच ओकेल पैलू resurrection plant bipolar chromatin coleorhiza variance component अठ्ठ्याहत्तर अडला हरी गाढवाचे पाय धरी गुरुपुष्ययोग खाते उघडणे (कामाची) माळ घालणें (कामाची) माळ पडणें उलटी अंबारी एकोणतीस कोळकांदा गोधूल घोडा स्वारीस देणें, अस्थिचर्म माघारें घेणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP