Dictionaries | References अ असता Script: Devanagari Meaning Related Words असता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 asatā p pr of असणें To be. Having property or substance; substantial Pr. असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार All variety of fine doings belong to the rich; hard and wild work to the poor. 2 Competent, capable, effective; being or having something. Pr. असत्याचा बाप नसत्याची आई The productive or profitable son is cherished by the father; the get-nothing do-nothing son, by the mother. असता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. असणारा ; असलेला . कीं असते आपुले डोळे । आपण झाकीं - ज्ञा ६ . ७३ . ज्याच्याजवळ कांही अर्थ आहे असा ; संपत्तिमान ; गब्बर ; ऐपतदार ; ऐवजदार . म्ह० असत्याचे विकार नसत्याचे घोरंकार = जो श्रीमंत आहे त्यास चैनी कराव्याशा वाटतात व गरीबाला काबाडकष्ट करावे लागतात .समर्थ ; क्षम ; योग्य ; लायक ; उपयोगी ; कामाचा . म्ह० असत्याचा बाप नसल्याची आई = मिळविता किंवा कामाचा मुलगा बापाला आवडतो पण ज्याला कांहीं मिळत नाहीं , जो कांहीं उद्योग करीत नाहीं , असा मुलगा फक्त आईलाच आवडतो .०करी ( माण . ) पैसेवाला . Related Words असता inas much as inasmuch as cost of transport on transfer जातभाई वार्यान जर कोयूर वता, सान्न कित्या जाय? in due discharge of duties and responsibilities as compared with फजीतीचें जिणें intervals between remittances should not exceed a fortnight हातांत पै आणि बोलणें करतो लई आणीकसारखा काय करावें शक्ति नाहीं, नाहीं तर रांडलेकांचे तुकडे केले असते उद्योगानें सर्व सोपें, आळसानें सर्व कठीण कच्चा रंग एक तृतीयांश एकशे नव्वद झुकझुक दहा लाख बाळो बैल भांगेची गोळी मेगाबायट मधे पडणे दोन लढेंगे, इसमें एक पडेंगे दो लढेंगे, इसमें एक पडे होगा? पायांवर दगड पाडून घेणें पायांवर धोंडा पाडून घेणें पाहणें अर्थीं पाहत अर्थीं पाहतांअर्थीं पाहतार्थी पाहिले असतां पाहिल्या अर्थीं पिंगूळ हाडवैद्य दगडाला घाम येणें दगडाला पाझर निघणें दगडाला पाझर फुटणें दगडाला पाझर येणें वायफळ सापाची गोळी अशी कोण भोळी की, दुसर्याचे नवर्याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील? अवतरंग दिवसाढवळ्या तशांत भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला भुईचक्र माकड हाड फुसफुसणे नुकसानभरपाई करणे पोटपूजा afloat आडविहिर करून घेणें आधीं होता ठोंब्या, मग झाला बाब्या आयनरणें आयनेरणें आयुर्विमा ओठ पिळला तर दूध निघणें ओसंडून वाहणे किरकोळ विक्री किंमत ग्रहण लागणे घाऊक मूल्य साप मारावा पुरा, नाहींतर सूड घेईल खरा सापाला दूध पाजलें असतां गरळ ओकेल सापाला दूध पाजलें असतां विषच ओकेल शरपंजरी अश्रुधूर resurrection plant fair coin जिताजागता जीवद्रव्य रौप्यमहोत्सव राजनितीक धांवणें भुकाळ भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ माहितीचा अधिकार फाटिक डोळे असल्यारि उपराटि चमकवुं येद फोव ना कातली गोड आसल्यार कालौन दितलों आसिल्लों पैलू divisor complex demodulation सीमाशुल्क सोक्ष नाहीं तर मोक्ष सोक्षमोक्ष लागणें सोक्षमोक्ष होणें variance component खाते उघडणे (कामाची) माळ घालणें (कामाची) माळ पडणें उलटी अंबारी एकोणतीस कोळकांदा गोधूल घोडा स्वारीस देणें, अस्थिचर्म माघारें घेणें साख सुरत (संसाराची) माळ घालणें (संसाराची) माळ पडणें वजे वरचढ अठ्ठ्याहत्तर Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP