Dictionaries | References अ असेल आई तर मिळेल साई Script: Devanagari Meaning Related Words असेल आई तर मिळेल साई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आई जर जीवंत असेल तर ती आपल्या मुलाला दुधावरची साय खायला देईल. ती नसेल तर त्या मुलाची कोण परवा करणार? आईची जी माया आहे तिची बरोबरी दुसरे कोणी करूं शकणार नाही. व आई नसेल तर आपली कोणी काळजी घेणार नाही. ही गोष्ट लक्ष्यांत ठेवली पाहिजे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP