Dictionaries | References

असेल दाम तर उचललें (उरकले) काम

   
Script: Devanagari

असेल दाम तर उचललें (उरकले) काम     

जवळ पैसा असेल तर आपले काम करून घेतां येते
तो नसेल तर काही होत नाही. तुलना-दाम करी काम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP