Dictionaries | References

देणें (देणं) नास्ति, घेणें (घेणं) नाति

   
Script: Devanagari

देणें (देणं) नास्ति, घेणें (घेणं) नाति     

देणें नाहीं कीं घेणें नाही. कोणताहि व्यवहार नाहीं. कोणाच्या भानगडींत न पडणें
कोणाच्या आगांदुर्गीत नसणें
सर्वस्वी अलिप्त असणें
काहीं संबंध नसणें. खाली पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP