Dictionaries | References

काम मनावर घेणें

   
Script: Devanagari

काम मनावर घेणें     

१. महत्त्वाचे समजणें
किंमत देणें
अंगावर घेणें
कामाकडे लक्ष्य देणें. २. करण्याविषयी उद्युक्त होणें
कळकळीनें झटणें
मनापासून झटून करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP