Dictionaries | References

आंब्याला मोहर दाटला, नशीबानें येती फळें त्याला

   
Script: Devanagari

आंब्याला मोहर दाटला, नशीबानें येती फळें त्याला

   आंब्याला मोहोर खूप दाट येतो परंतु त्या मानाने फळे फारच थोडी धरतात. प्रत्येक फुलागणिक काही फळ येत नाही तु०-शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे। साधवो नहि सर्वत्र चन्दनं न वने वने।। -सुर १५७.१८३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP