Dictionaries | References

आईजवळ गेले तर लेकरूंच होईल

   
Script: Devanagari

आईजवळ गेले तर लेकरूंच होईल

   आई ही केव्हांहि मोठी, तिच्यापुढे आपला मान अभिमान कसचा? तिच्यापुढे आपण लेकरासारखे. तेव्हां तिच्याकडे जाण्यांत, तिला शरण येण्यांत काही एक कमीपणा नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP