Dictionaries | References

आकारणे

   
Script: Devanagari

आकारणे     

क्रि.  पाहणी करणे , प्रतबंदी करणे , मोजणी करणे ( जमिनीच्या संदर्भात );
क्रि.  आकारास येणे , रंगरूपास येणे , रूप प्राप्त होणे ;
क्रि.  घ्यावयाची / द्यावयाची रक्कम ठरवणे .

आकारणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखादी सेवा इत्यादींच्या मोबदल्यात घेणे   Ex. ग्रंथालय वापरण्यासाठी अत्यंत नाममात्र शुल्क आकारतात.
HYPERNYMY:
घेणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kasنیُوٚن

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP