Dictionaries | References आ आपण यजमानाशीं वागावें तसे सेवकास शिकवावे Script: Devanagari Meaning Related Words आपण यजमानाशीं वागावें तसे सेवकास शिकवावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपण ज्याप्रमाणें आपल्या वरिष्ठांशी वागणूक ठेवतो ती पाहून त्याप्रमाणेच आपले सेवक आपल्याशी वर्तन करतील, ही गाष्ट लक्षात बाळगावी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP