Dictionaries | References

आपल्या खेटरावर माय ती दुसर्‍याच्या पोरावर नसते

   
Script: Devanagari

आपल्या खेटरावर माय ती दुसर्‍याच्या पोरावर नसते     

स्वतःची एखादी क्षुल्लक वस्तुहि जितकी स्वतःस प्रिय असते तितके दुसर्‍याचे मूलहि प्रिय नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP